पाण्याची पातळी खालावली, आता पाणी कपातीशिवाय पर्याय नाही





नगर – नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. सध्या धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस सुरू असूनही नवीन पाण्याची आवक झालेली नाही. 1 हजार 752 फुटाच्या खाली धरणातील पाण्याची पातळी गेल्यानंतर शहराला तीव्र पाणीटंचाईची झळ बसले. 

आता त्या दिशेनेच वाटचाल सुरू झाली असून सध्या पातळी 1 हजार 753 फुटापर्यंत आली असून आणखी काही दिवसांनी ती पातळी 1 हजार 752 पर्यंत येण्यास वेळ लागणार. त्यानंतर महापालिकेला मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागेल. तो करण्यासाठी जास्त क्षमतेचे उपसापंप वापरावे लागतील. धरणातून पाणी उपसा व्यवस्थित झाला नाही तर पाणी कपातीशिवाय महापालिकेकडे पर्याय राहणार नाही.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget