तिवरे दुर्घटना : सहा दिवसानानंतर ‘दीड’ वर्षाच्या मुलीचा मृतदेह



रत्नागिरी – मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले होते. या घटनेमुळे गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना २ जुलैला रात्री ८ ते ९च्या सुमारास ही घटना घडली असून आतपर्यंत २० मृतदेह सापडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या सहादिवसानानंतर दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. धरण परिसरात पोलिस आणि जिल्हा प्रशासन तसेच एनडीआरएफ शोधमोहीम सुरु आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget