स्कॉलरशिप पोलीस भरती पूर्व पात्रता परीक्षा द्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षनासाठी मोफत प्रवेशसंगमनेर - ध्येय उद्योग समूहाची शैक्षणिक क्षेत्रातील अखंड उज्वल यशाची परंपरा असलेली 1500 पेक्षा जास्त विध्यार्थीची प्रशासकीय सेवेत निवड झालेली 'ध्येय करिअर अकॅडमी'  संगमनेर व अकोले आयोजित  गरीब व गरजू विद्यार्थीसाठी 'कमवा व शिका' योजनेअंतर्गत स्कॉलरशिप पोलीस भरती पूर्व पात्रता परीक्षा दिनांक 30 जून 2019 रोजी सह्याद्री विद्यालय,नाशिक पुणे रोड ,संगमनेर, जि. अहमदनगर या ठिकाणी परीक्षा होणार आहे. या ठिकाणी नावनोंदणी सकाळी वेळ9 ते 11 व परीक्षा वेळ 11 ते 12:30 या वेळेत होणार असल्याची माहिती ध्येय करिअर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष लहानु निवृत्ती सदगीर यांनी दिली.
पात्रता परीक्षा मधील
गुणवत्तेनुसार पहिल्या 25 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश ध्येय करिअर अकॅडमी संगमनेर या ठिकाणी ९ महिने प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे.
गुणवत्तेनुसार दुसऱ्या 25 विद्यार्थ्यांना फी मध्ये ५०% सूट ध्येय करिअर अकॅडमी अकोले व संगमनेर दोन्ही शाखेत प्रवेश दिला जाणार आहे .
परीक्षेचा अभ्यासक्रम मराठी अंकगणित ,बुद्धिमत्ता,सामान्य ज्ञान ,चालू घडामोडी ,परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.अधिक माहिती साठी संस्थापक अध्यक्ष लहानु सदगीर 8600234339, नितीन खेमनर (संगमनेर) 9326906161 , गोरक्ष सदगीर (अकोले शाखा व्यवस्थापक) : 9422605472
नवनाथ होलगीर: (अकोले शाखा व्यवस्थापक) : 9082824670 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget