पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक, तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यातील 59 जागांवर आज मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात 10 कोटी 16 लाखांपेक्षा अधिक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. दिल्ली 7, हरियाणा 10, उत्तरप्रदेश 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ जागांवर आज मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात तब्बल 979 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget