कन्हैया कुमार करणार दिग्गीराजांचा प्रचार

Image result for कन्हैया कुमार

भोपाळ : जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी नेता आणि माकपचा बेगुसराई मधील उमेदवार कन्हैया कुमार काँग्रेसचे भोपाळचे उमेदवार दिग्विजय सिंग यांचा प्रचार करणार आहे. दिग्विजय सिंग यांनीच ही माहिती दिली.

मी कन्हैया कुमारचा समर्थक आहे. कन्हैया कुमारच्या विरोधात उमेदवार देऊन राष्ट्रीय जनता दलाने मोठी चूक केली आहे, हे मी माझ्या पक्षाला सांगितले आहे. बेगुसराईची जागा माकपला द्यावी अशी आग्रही भूमिका मी मांडली होती. ८ आणि ९ तारखेला कन्हैया कुमार माझ्या प्रचारासाठी भोपाळला येणार आहे, असे दिग्विजय सिंग पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget