खलीच्या भाजप प्रचाराला तृणमूल काँग्रेसचा आक्षेप


Image result for खली


कोलकाता : जगभरात लोकप्रिय असलेल्या डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीप्रकारातील मल्ल खली सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रचार करीत आहे. त्याच्या प्रचाराला तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

तृणमूल काँग्रेसने खलीच्या प्रचाराला आक्षेप घेणारे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे. खलीने अमेरिकेचे नागरिकत्व घेतले असून, विदेशी नागरिकाला भारतीय मतदारांच्या मतांवर प्रभाव टाकण्यास परवानगी देऊ नये, असे आवाहन तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला केले आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget