पुण्यात गॅस सिलेंडर लीकेज झाल्याने आग, आई-मुलगा होरपळले


पुणे : स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरला गळती लागल्याने अर्थात गॅस सिलेंडर लीकेज झाल्याने आई आणि मुलगा भाजला आहे. पुण्यातील गुरुवार पेठेतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली.

गॅस सिलेंडर लीकेजमुळे ही आग लागली. या आगीत अनुपमा जोशी (वय 55) आणि त्यांचा मुलगा हेमांश जोशी (वय 30) हे दोघे भाजले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र या आगीत अनुपमा जोशी गंभीर जखमी झाल्या आहेत. तर त्यांच्या मुलाला किरकोळ जखम झाली आहे. सध्या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget