मतदारांना भूलवण्यासाठी कापल्या गव्हाच्या लोंब्या !


मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. मतदारांना भूलवण्यासाठी उमेदवार वाट्टेल ते करायला तयार आहेत, याची प्रचितीही आली आहे. बॉलिवूडची ड्रिमगर्ल अर्थात हेमा मालिनी या भाजपकडून मथुरा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरूवात थेट शेतातूनच केली. शेतात जाऊन हेमा मालिनी यांनी गव्हाच्या लोंब्या कापून शेतकरयांना मदत केली.




हेमा मालिनी यांनी प्रचाराची सुरुवात मथुरेतील गोवर्धन परिसरातील एका शेतातून केली. यावेळी हेमा मालिनी यांनी शेतातील गहू कापण्यास शेतकऱ्यांची मदत केली. त्यांच्या या अनोख्या प्रचाराची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.



Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget