प्रकाश आंबेडकर हे भाजपाचे पिल्लू : सुशीलकुमार शिंदे

Image result for सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन वर्षे अभ्यास करून देशाला राज्यघटना दिली. मात्र डॉ. आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली आहे. प्रकाश आंबेडकर हे सेक्युलर मतांची विभागणी करण्यासाठी सोडलेले भाजपाचे पिल्लू आहे, असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन वर्षे अभ्यास करून देशाला राज्यघटना दिली. मात्र डॉ. आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली आहे. असा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget