राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला




मुंबई : मुंबई महानगर पालिका देवनार टाटानगर येथील वार्ड क्रमांक 140 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोहसिन शेख यांच्यावर रात्री च्या १२ च्या सुमारास हल्ला करुन, हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या स्थानिकांनी मोहसिन शेख यांना झेन रुग्णालयात दाखल केलं.

या हल्ल्याची बातमी कळताच ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. पाटील यांनी मोहसिन शेख यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच त्यांनी हा हल्ला राजकीय हेतूने झाल्याचा दावा केला आहे. हल्ल्याचे कारण अजूनही समजू शकले नाही पोलीस पुढील तपास करत आहेत. 
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget