वाघिणीचा तारांमध्ये अडकून मृत्यू!


मुंबई : चंद्रपूरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वन परिसरात एक वाघिणी मृतावस्थेत आढळल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. या वाघिणीची शिकार करण्यात आली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही वाघिण शनिवारी जंगलात लावलेल्या तारांमध्ये अडकून मृतावस्थेत आढळली असून साधरण दोन दिवसांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget