ग्रॅहम रीड: भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक



ऑस्ट्रेलियाचे ग्रॅहम रीड यांची भारतीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

54 वर्षीय ग्रॅहम रीड लवकरच बेंगळूरमध्ये सुरू असलेल्या हॉकी शिबिरात दाखल होणार आहेत.
पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत त्यांच्या प्रशिक्षकपदाची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

अपेक्षित कामगिरी झाल्यास त्यांना 2022 सालाच्या FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेपर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते.
संघाला सुमारे चार महिन्यानंतर प्रशिक्षक लाभले आहे.

भारतीय हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षकपद गेल्या जानेवारीत हरेंद सिंग यांची हकालपट्टी झाल्यानंतर रिक्त राहिले होते
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget