लग्नपत्रिकेत नाव न घातल्याने पत्नीची हत्या



कल्याण : हल्ली एखादा व्यक्ती कोणत्या कारणावरुन रागाचं टोक गाठेल हे सांगता येत नाही. गुन्ह्याचं प्रमाण वाढलं असताना, गुन्ह्याची कारणंही आश्चर्यकारक आहे. ठाण्यातही असंच आश्चर्यकारक कारणावर हत्या झाली आहे. मुलीच्या लग्नपत्रिकेवर नाव न घातल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

ठाणकर पाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पत्नीची हत्या करुन आरोपी पती मोहन महाजन पसार झाला. संतापजनक म्हणजे आरोपीने ज्या मुलीचं लग्न ठरलं आहे, त्या मुलीलाही जखमी केलं.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget