निलेश राणेंच्या रूपाने कोकणला अभिमान वाटावा असा खासदार निवडून द्या: खा.नारायण राणे

Image result for खा.नारायण राणे

सावंतवाडी : मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अपघाताने खासदार झालेल्या विनायक राऊत यांनी मागील पाच वर्षात कोणताही विकास केला नाही, कोणतेही काम व कार्य केले नाही. जनेतेचे प्रश्न, समस्या लोकसभेते मांडू शकले नाहीत. 

त्यामुळे आपले कार्य लोकांना सांगू शकत नाहीत. सरळ लढायची हिंम्मत नसल्यानेच आता त्यांच्यावर मतांसाठी पैसे वाटायची वेळ आली आहे. पाच वर्षात मागील दाराने व हफ्तेखोरीने मिळविलेले पैसे आता वाटत आहेत. कालच त्यांची गाडी पोलिसांनी पकडली. एकिकडे बॅ. नाथ पै , मधू दंडवते, सुरेश प्रभू, डॉ. निलेश राणे यांची परंपरा असलेल्या या अशिक्षित खासदाराने या मतदार संघाची प्रतिष्ठा धुळीला मिळविली. त्यामुळे जिल्ह्याची बदनामी करणाऱ्या या खासदाराला घरी बसवा असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खा.नारायण राणे यांनी केले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget