पायाखालची वाळू सरकल्याने हीन पातळीचे आरोप : डॉ. अमोल कोल्हेपुणे : बेळगाव सीमाप्रश्नावर आधारित 'मराठी टायगर्स' हा सिनेमा २०१६ ला प्रदर्शित झाला. दुसरीकडे २०१७ मध्ये १२७ देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पोहोचवला. मात्र, त्या मालिकेवर बंदीची याचिका यांच्याच लोकांनी दाखल केली आहे. 

दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा या भूमीत असा उल्लेख व्हायरल व्हिडिओत करायचा आणि मालिकेवर बंदीची याचिकाही यांचीच त्यामुळे हे बेगडी प्रेम कुणाचे, हे आता सर्वश्रुत झाल्याकडेही डॉ. कोल्हे यांनी लक्ष वेधले आहे. यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे माझ्यावर असे आरोप विरोधक करत आहेत. असे डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget