पाणी फाउंडेशनसाठी कंगना राणावतकडून एक लाखांची देणगीमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने पाणी फाऊंडेशनला एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. हे पैसे पाणी फाऊंडेशनच्या जलमित्र कॅम्पेनसाठी वापरले जातील, अशी माहिती कंगनाची बहीण रंगोलीने ट्विटरवरुन दिली. अभिनेता आमीर खान पाणी फाऊंडेशन संस्थेचा संस्थापक आहे. या संस्थेच्या मध्यमातून देशभरात पाण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात.

रंगोलीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “कंगनाने एक लाख रुपये आणि मी एक हजार रुपये पाणी फाऊंडेशनला दान केले आहेत. कृपया तुम्हालाही शक्य असल्यास दान करा. गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या ‘अर्थ डे’निमित्त भूमीपुत्रांसाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे.”

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget