कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षकाचा राजीनामा; विखेंचा थोरात गटाला जबरी धक्काकॉंग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे थोरात गटाला धक्का बसला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन ससाणे यांनी याबाबत माहिती दिली.
माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे यांच्याबद्दल शिर्डी येथील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्यामुळे करण गेल्या काही दिवसांपासून नाराज होते.

अखेर आज त्यांनी राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला. वडीलांप्रमाणेच आपण काँग्रेस सोबतच राहणार आहोत असे त्यांनी म्हटले असून मतदार संघात करण तटस्थ राहणार असल्याची चर्चा आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget