आम्ही 72 हजार देऊ, लोक त्यातून खरेदी करतील आणि रोजगार वाढेल : राहुल गांधी

Image result for राहुल गांधी

अहमदनगर : भाजपने आश्वासन दिलेल्या 15 लाखांचं काय, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. शिवाय काँग्रेसने आश्वासन दिलेल्या न्याय योजनेचा देशाच्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल, त्याबाबतही त्यांनी विश्लेषण केलं. काँग्रेसने जाहीर केलेले 72 हजार रुपये अर्थव्यवस्थेचं नुकसान नाही, तर फायदाच करतील, असा दावा राहुल गांधींनी केला.

राहुल गांधींची नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये सभा झाली. सभेला उशिरा पोहोचल्यामुळे राहुल गांधींनी जनतेची माफी मागतिली. विमानात तांत्रिक बिघाडामुळे राहुल गांधींच्या दिवसभरातील सर्व सभांना उशिर झाला. परिणामी त्यांना संगमनेरमध्येही नियोजित वेळेत पोहोचता आलं नाही.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget