मनसे फॅक्टर 23 मे रोजी कळेल : उर्मिला मातोंडकर

Image result for उर्मिला मातोंडकर

मुंबई: “मी लढतीचा विचार करत नाही. लढतीचा विचार लोकांनी करायचा आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोक ठरवतील, लोकांनी मतदान करावं”, असं अभिनेत्री आणि उत्तर मुंबईतील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरने  लोकसभा निवडणूक मतदानाबाबत प्रतिक्रिया दिली.

लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोकांनी मतदान करायला हवं. गेल्या महिनाभरात लोकांच्या भेटीगाठी झाल्या, चांगला प्रतिसाद मिळाला, असं उर्मिलाने सांगितलं.

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निकालासाठी काही दिवस शिल्लक आहेत. तोपर्यंत काय करणार असा प्रश्न उर्मिलाला विचारण्यात आला. त्यावर उर्मिला म्हणाली, “जो वेळ असतो तो चांगला वापरायचा असतो”
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget