सार्वजनिक आरोग्यमधील सुश्रुषा विभागात विविध पदांच्या ४५१ जागा
पाठ्यनिर्देशिका- १४२ जागा
शैक्षणिक पात्रता- १) नर्सेस मिडवाईव्हज किंवा प्रशिक्षीत नर्सेस २) शिक्षक (ट्युटर) प्रमाणपत्र ३) बी.एस्सी. (नर्सिंग) आणि एक वर्षाचा अनुभव आणि इंग्रजीचे ज्ञान आवश्यक.


सार्वजनिक आरोग्य परिचारिका- १२६ जागा
शैक्षणिक पात्रता- १) नर्सेस मिडवाईव्हज २) पब्लिक हेल्थ नर्सिंगमधील प्रमाणपत्र किंवा बी.एस्सी. (नर्सिंग)


बालरोगतज्ज्ञ परिचारिका- ९४ जागा
शैक्षणिक पात्रता- १) नर्सेस मिडवाईव्हज किंवा प्रशिक्षीत नर्सेस २) बालरोग नर्सिंगमधील प्रमाणपत्र


मनोरूग्णतज्ज्ञ परिचारिका- ८९ जागा
शैक्षणिक पात्रता- १) नर्सेस मिडवाईव्हज किंवा प्रशिक्षीत नर्सेस २) मनोवैज्ञानिक नर्सिंगमधील प्रमाणपत्र


ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९


अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2IzcP3Z


ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget